• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार

by Yes News Marathi
February 21, 2023
in इतर घडामोडी
0
शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सोलापूर – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत मा केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वा्यु (NCAP) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत असुन त्याअनुषंगाने शहर स्तरावरील धुळीचे प्रदूषण (PM10, PM2.5) कमी करणे करिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार करणेत आला असुन सदर कृतीआराखड्याच्या अंमलबजावणी करिता मा केंद्र शासनाकडून सन 2021-22 व 2022-23 करिता एकुण र. रु.22 कोटी इतके अनुदान शहरास प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने आज महापालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर शहरातील पुना नाका, तुळजापूर नाका, रूपा भवानी चौक, शांती चौक, जुळे सोलापूर अश्या नियोजित रस्ते ठिकाणांची पाहणी केली.सोलापूर शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात काही ठिकाणी झाडें लावण्या बरोबरच वॉटर फाउंटेन व वॉटर कर्टन,हरित पट्टे तयार करण्यात येणार आहे.
  • यासह हवेच्या वाढणाऱ्या प्रदूषण पातळीला नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता तफन डंके, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

Previous Post

सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या

Next Post
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group