अमायराने ब्रॅलेट टॉप आणि स्कर्ट असलेल्या आकर्षक प्रिंटेड आउटफिट्समध्ये पोझ देत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अमायराने ब्रॅलेट प्रिंटेड टॉप आणि प्रिंटेड हाय थाई स्लिट स्कर्ट घातला आहे .
तिने कमीतकमी मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे आणि तिचे केस मोकळे ठेवले आहेत.