माननीय प्रधानमंत्री 26 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरातील विविध स्थानकांच्या स्टेशन अपग्रेडेशन कामाची पायाभरणी करतील.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 1500 रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि रोड अंडर ब्रिजेस (RUBs) चे उद्घाटन/समर्पण करतील आणि अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत 554 स्थानकांचा कायापालट साठी पायाभरणी करतील. हा प्रकल्प रु. 2274/- करोड पेक्षा जास्त किमतीचा आहे.
अमृत भारत स्टेशन योजना ही माननीय पंतप्रधानांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल. एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकतो.
अमृत भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास करणे अपेक्षित आहे.
भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना (ABSS) अंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानके ओळखली आहेत.
महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात 15554 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 56 स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.
या 56 स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 04 स्थानकांचा मोठ्या प्रमाणावर कायापालट आणि पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये समावेश आहे.
मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासावर एक नजर,
बेलापूर,गाणगापूर,दुधनी आणि जेऊर ही स्थानके आहेत.
बेलापुर स्टेशन:
प्रकल्प खर्च: 31.96 कोटी रुपये.
कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे:
दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीची सुधारणा करणे.
पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे .
दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहांची निर्मिती करणे .
स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे.
निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे.
दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोअरिंग बसवणे.
स्टेशन वर प्लैटफार्मची लांबी वाढवली जाईल .
12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल.
विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण,
अतिरिक्त एस्केलेटरची तरतूद,
गाणगापूर स्टेशन :
प्रकल्प खर्च: 20.78 कोटी रुपये.
कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे:
दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीची सुधारणा करणे.
पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे .
दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहांची निर्मिती करणे .
स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे.
निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे.
दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोअरिंग बसवणे.
स्टेशन वर प्लैटफार्मची लांबी वाढवली जाईल .
12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल.
विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण
अतिरिक्त एस्केलेटरची तरतूद
दुधनी स्टेशन :
प्रकल्प खर्च: 21.86 कोटी रुपये.

जेऊर स्टेशन :
प्रकल्प खर्च: 14.73 कोटी रुपये.

अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास हा प्रवाशांच्या उज्वल भविष्यासाठी प्रगती, सुविधा आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. योजना जसजशी पुढे जाईल तसतसे, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कायापालट होत असलेले स्थानक एक समृद्ध सोलापूर शहराच्या आकांक्षेसह पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यांचे सुसंवादी मिश्रण प्रतिबिंबित करेल.