• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान…

by Yes News Marathi
June 28, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान…
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. अंतर्गत द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर येथील रसायनशास्त्र विभागातून प्राध्यापक अंबुराया शिवबाळा बिराजदार (मारोळी, तालुका – मंगळवेढा)यांनी पॉलिमर्स फ्रॉम बाय फंक्शनल मोनोमर्स सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझेशन या विषयातून दयानंद शिक्षण संस्था सोलापूरचे प्रशासक प्रा. डॉ.विजयकुमार उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती (पीएच.डी) चे शोध कार्य पूर्ण केले आहे.

तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसर्च जर्नल मध्ये चार शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. यासाठी त्यांचे शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेशजी चोप्रा व द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’…

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी

Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group