• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मार्डीत महिलादिनानिमित्त बचत गटांना कर्जाचे वाटप…

by Yes News Marathi
March 11, 2021
in मुख्य बातमी
0
मार्डीत महिलादिनानिमित्त बचत गटांना कर्जाचे वाटप…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मार्डी : मौजे मार्डी येथे महिला दिन व रुक्मिनिदेवी पतसंस्था वर्धापन साजरा करण्यात आला. या दीनानिमित्त महिला बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले. शहाजी पवार व इंद्रजीत पवार यांच्या मार्फत रूक्मिणीदेवी पंतसंस्थे मार्फत मार्डी गावामध्ये १० महिला बचत गटांना प्रत्येकी ५लाख रक्कम कर्जवाटप करण्यात आले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापूर मा. चंचलपाटीलमॅडम,सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तोमरे तसेच माजी सभापती संध्याराणी पवार यांच्या हस्ते बचत गटांना चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य असा महिलावर्ग उपस्थित होता.

Previous Post

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी सुरू; EC नं घेतली दखल

Next Post

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस अटक

Next Post
अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस अटक

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस अटक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group