• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिनेअभिनेते पवन कल्याण यांचे हजारोंच्या गर्दीला देवेंद्र कोठे यांच्यासाठी आवाहन

by Yes News Marathi
November 16, 2024
in इतर घडामोडी
0
सिनेअभिनेते पवन कल्याण यांचे हजारोंच्या गर्दीला देवेंद्र कोठे यांच्यासाठी आवाहन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांकडून जेसीबीने फुले उधळून झाले स्वागत : रोड शो ने जिंकली सोलापूरकरांची मने

सोलापूर : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवरस्टार म्हणून ओळखले जाणारे सिनेअभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली.

अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून त्यांचे भव्य स्वागत केले. जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेया अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले होते.

Previous Post

नई जिंदगी आणि घोडा तांडा येथे संतोष पवार यांना बंजारा आणि मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा: सोलापूर दक्षिणमध्ये परिवर्तनाचे वारे

Next Post

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सत्कार

Next Post
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सत्कार

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सत्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group