­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

by Yes News Marathi
January 26, 2023
in इतर घडामोडी
0
आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुंभारी आधार मागासवर्गीय महिला संस्था सोलापूर संचलित आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी येथे बाळासाहेबाची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. मनिष काळजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जगदीश कलकेरी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत शुभम कलकेरी यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी कलकेरी आभार मानले. यावेळी जेट्टिथोर, दिपक करकी, विश्वा वाघमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभदा कलकेरी, कोमोलिका कलकेरी, मंजुषा हिबारे, आंबुबाई गड्डी प्रयत्न केले.

Previous Post

ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रद्धा कपूर इंटरनेटचे तापमान वाढवत आहे

Next Post

परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !

Next Post
परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !

परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group