सोलापूर: तुमच्या स्वप्नातील वास्तू जी तुम्ही शोधत आहात. सुखाची व्याख्या परिपूर्ण करणारी जागा म्हणून या प्रकल्पाकडे पाहता येईल. सुखाच्या घरात राहायला तु कुणाला अमर बिराजदार आवडत नाही? स्वप्नातील घर आपल्या बांधण्यासाठी, स्वर्गाहून सुंदर अशा निसर्गरम्य, मनमोकळ्या जागेत घर बांधण्याची आपल्याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
तुळजापूर रोडवर अर्थात रूपाभवानी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर राजशेखर बिराजदारनगर या परिसरात ही संधी खास सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षा खूप काही व सोलापूरमध्ये सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमिअम ओपन प्लॉट प्रकल्प देण्याचा प्रयत्न पर्ल ग्रुपकडून डेव्हलपर्स करण्यात आलेला आहे. त्याचे मार्केटिंग आणि सेलिंगसाठी अॅबिलिटी कन्स्ट्रक्शन यांनी करीत आहेत.
दहा एकर जागेवर सोलापूरमधील टॉप अॅमिनिटीसह प्रीमिअम एनए ओपन प्लॉट उपलब्ध आहेत. हा भव्यदिव्य प्रकल्प आहे. नियोजनबद्ध आराखडा, भविष्याचा विचार करून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. टॉप अॅमिनिटी पुरवणारा हा एकमेव प्रकल्प आहे. पाहताक्षणी तुम्ही या प्रकल्पाच्या प्रेमात पडाल आणि खरेदीसाठी तुम्ही निश्चितपणे एक पाऊल पुढे टाकाल, हे मात्र नक्की. एसटी स्टँडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या राजशेखर बिराजदार नगरातील प्लॉट खरेदीसाठी सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रकल्पाला सुरुवात होऊन अवघे दोन महिने झाले. या दोन महिन्यांत २५ टक्क्यांहून अधिक प्लॉटची विक्री झालेली आहे, हे या प्रकल्पाचे यश आहे. कमीत कमी १३०० स्क्वेअर फूट आणि जास्तीत जास्त ३००० स्क्वेअर फुटांचे प्लॉट या प्रकल्पात उपलब्ध आहेत.
प्रकल्पाचे सोयी सुविधा
शहरालगत पण निसर्गाच्या जवळ असलेल्या या अनोख्या प्रकल्पास भेट द्या आणि मगच ठरवा. प्रकल्पाचे अंडरग्राउंड सोयी-सुविधा वीज कनेक्शन, अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन, भव्य प्रवेशद्वार, प्रकल्पात भव्य गणपती मंदिर, ५०० लोकांसाठी फंक्शन हॉल, ओपन जिम, प्रत्येक प्लॉटला एक फळबागाची झाडी, इनडोअर गेमसाठी मैदान, प्रसन्न वातावरणासाठी भरपूर झाडी, ड्रेनेजची सुविधा, रस्त्यांची सुविधा, वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॉटची रचना, हाके