• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार

by Yes News Marathi
July 26, 2021
in इतर घडामोडी
0
शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यासाठी सुध्दा प्रयत्न करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनांसंदर्भात नुकताच आढावा घेण्यात आला. कर्नाटकात शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देश मंत्री देशमुख यांनी पुरातत्व संचालकांना यावेळी दिले होते.

मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनांसंदर्भात नुकताच आढावा घेण्यात आला. कर्नाटकात शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देश मंत्री देशमुख यांनी पुरातत्व संचालकांना यावेळी दिले होते. महाराष्ट्राचे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे. याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोरोना काळात दोन बैठका घेतल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्नाटकात शहाजी राजेंचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी केली जात असल्याचे पुरातत्व संचालकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना -मुंबईसह महाराष्ट्रातील किल्ल्याचे जतन, संवर्धन करण्याकरिता येत्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले यावेळी उपस्थित होते.

Previous Post

मनसेसोबत युती करण्यासंदर्भात तूर्तास चर्चा नाही- फडणवीस

Next Post

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी 24 ऑक्टोंबरला महामोर्चा निघणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

Next Post
स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी 24 ऑक्टोंबरला महामोर्चा निघणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी 24 ऑक्टोंबरला महामोर्चा निघणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group