• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

करोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन ‘एसी’

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
करोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन ‘एसी’
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरासह भारतात करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असला तरी करोनाची भीती मात्र कायम आहे. पॅनासोनिक इंडिया कंपनीने आज एक जबरदस्त टेक्नोलॉजी असलेला एअर कंडिशनर लाँच केला आहे. या एसीमध्ये नॅनो एक्स टेक्नोलॉजी दिली असून या टेक्नोलॉजीमुळे करोना विषाणू रोखण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.हे नवीन नॅनो एक्स तंत्रज्ञान पाण्यामध्ये असलेले हायड्रोक्सिल रॅडिकल्‍स उत्‍सर्जित करते. हायड्रोक्सिल रॅडिकल्‍स ‘नेचर्स डिटर्जंट’ म्‍हणून देखील ओळखले जातात, ज्‍यांच्‍यामध्‍ये ९९.९९ टक्‍के नोव्‍हेल कोरोनाविषाणूच्‍या (सार्स-कोव्‍ह-२) प्रतिबंधासह जीवाणू व विषाणूंचे प्रतिबंध करण्‍याची क्षमता आहे.किंमत ६६,००० रूपये असेल.

Previous Post

सायकल लव्हर्सच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायक्लाॅथानला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

घरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत रेल्वे पोहचवणार प्रवाशांचे सामान

Related Posts

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग
सिटीझन रिपोर्टर

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
Next Post
घरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत रेल्वे पोहचवणार प्रवाशांचे सामान

घरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत रेल्वे पोहचवणार प्रवाशांचे सामान

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026