­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा

by Yes News Marathi
January 28, 2021
in मुख्य बातमी
0
आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :  प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा फटका शेतकरी आंदोलनाला बसल्याचं आता दिसून येत आहे. दिल्ली आणि हरयाणादरम्यान, सिंघू सीमेवर नागरिकांनी मोर्चा काढला. आजूबाजूच्या खेड्यात राहणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ते सिंघू सीमेवर जमले आहेत. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी आता सिंघू सीमा रिकामी करावी. लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसक घटनेने आम्ही दुखावले गेले आहेत. आम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही. बरेच दिवस झाले. आता सिंघू सीमा रिकामी करा. या काळात आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं त्यांचं म्हणणं आहे. सींघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. पोलिस रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेड्स लावण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्याला आंदोलकांचा विरोध आहे.प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर चिल्ला सीमेवरील धरणे आंदोलन संपुष्टात आले आहे. गाझीपूर सीमेवरील तंबूही जवळजवळ हटवण्यात आले आहेत.आंदोलकांना रस्त्याच्या एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी सिंघू सीमेवर बॅरिकेडींग करून पोलिस बंदोबस्त करत आहेत. पण आंदोलकांचा त्याला विरोध आहे. एकूण सिंघू सीमेवरील परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous Post

भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Next Post

नारायण राणे – विनायक राऊत  ‘धुमशान’

Next Post
नारायण राणे – विनायक राऊत  ‘धुमशान’

नारायण राणे - विनायक राऊत  'धुमशान'

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group