• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कायद्यापेक्षा मंत्री मोठा नाही – अनिल देशमुख

by Yes News Marathi
January 15, 2021
in मुख्य बातमी
0
कायद्यापेक्षा मंत्री मोठा नाही – अनिल देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता यामध्ये मोठी कलाटणी मिळाली आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. यानंतर महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री असं म्हणत सूचक विधान केलं आहे.

अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”.

Previous Post

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून होणार बंद

Next Post

सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांचा सत्कार

Next Post
सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांचा सत्कार

सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांचा सत्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group