• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून होणार बंद

by Yes News Marathi
January 15, 2021
in मुख्य बातमी
0
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून होणार बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी : देशभरात फोन कॉलआधी ऐकू येणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून बदलणार आहे. करोना व्हायरसबाबत जनजागृती करणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून आता ऐकू येणार नसून मात्र त्याची जागा आता नवीन कॉलर ट्यून घेणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मोबाइलची डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे.

देशात करोना लसीकरणाला सुरू होणार असून नवीन कॉलर ट्यून लसीकरणाबाबत जनजागृती करणारी असेल. नवीन कॉलर ट्यून महिलेच्या आवाजात असेल आणि ‘नवं वर्ष लसीच्या रुपात नवी आशा घेऊन आलं आहे’ अशाप्रकारचा संदेश या ट्यूनमधून दिला जाईल. शिवाय भारतीय लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेशही जनतेला नवीन कॉलर ट्यूनद्वारे दिला जाईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत अमिताभ बच्चन यांच्याऐवजी एखाद्या करोना योद्ध्याचा आवाज असणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यामुळे बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढावी, असे याचिकेत नमूद केले होते.

Previous Post

मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी; भाजप नेते

Next Post

कायद्यापेक्षा मंत्री मोठा नाही – अनिल देशमुख

Next Post
कायद्यापेक्षा मंत्री मोठा नाही – अनिल देशमुख

कायद्यापेक्षा मंत्री मोठा नाही - अनिल देशमुख

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group