• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर रोटरी परिवाराच्यावतीने जयपूर फूट शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर रोटरी परिवाराच्यावतीने जयपूर फूट शिबीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : समाजाच्या सर्वकष हितासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संघटना मध्ये रोटरी परिवार अग्रगण्य आहे. समाजसेवेचा तोच वसा जपत सोलापुरातील रोटरी परिवारातर्फे नेहमीच विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना मोफत जयपुर फुट कृत्रिम हात व कॅलीपर्स चे वाटप केले जाणार असल्याची माहिती रोटे सचिन चौधरी यांनी दिली. या उपक्रमासाठी रत्ननिधी फाउंडेशन, मुंबई च्या सीएसआर फंडातून सहकार्य केले जात आहे.

रोटरी परिवार, श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ व इंडियन रेडक्रॉस सोसायटी दमाणी ब्लड बैंक यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम होत आहे.सोलापूर शहर त जिल्हातील दिव्यांग बांधवांनी याची नोंद घ्यावी. अपंग बांधवानी मोबाईल नं. व आधार कार्ड देणे गरजेचे आहे. साधारणत: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या पर्यंत माप घेतले जाईल. रेडक्रॉस सोसायटी हॉल, दमाणी ब्लड बैंक येथे माप घेतले जाईल. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गुजराती मित्रमंडळ हॉल येथे जयपुर फुटचे वाटप केले जाईल. रोटे सुहास लाहोटी, रोटे समीर साठे, प्रा. रोटे विहल वंगा, रोटे पूनम देवदास, रोटे सुनील अग्रवाल व रोटे सचिन चौधरी 9850281128, डॉ. रोटे सुरेश व्यवहारे 9373840058 अपंगांनी यांच्याशी संपर्क साधावा.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे डॉ.केदार कहाते, रोटे जयेश पटेल, रोटे आनंद कुलकर्णी, रोटे अक्षय जव्हेरी, रोटे डॉ.मंठाळे आदी प्रयत्नशील आहेत.या पत्रकार परिषदेस रोटे सचिन चौधरी, रोटे सुहास लाहोटी,रोटे समीर साठे, प्रा. रोटे विठ्ठल वंगा, रोटे पूनम देवदास, रोटे सुनील अग्रवाल व मनिकांतभाई दंड उपस्थित होते.

Previous Post

लोकमंगल पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांचे निधन

Next Post

पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026