• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

by Yes News Marathi
January 13, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

सोलापूर : कोरोनावरील लस आज संध्याकाळी सोलापूरात दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे.

सोलापूरात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण ३४ हजार जणांना ही लस देण्यात येईल. यात शासकीय व खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून लस देण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात शहरात ४ तर ग्रामीण भागात १२ केंद्रे असतील. प्रत्येक तालुक्यात एक आणि माळशिरस तालुक्यात दोन केंद्रे असणार आहेत. लस देण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०० लस टोचणी करणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १६ केंद्रांवर रोज १०० जणांना लस देण्यात येईल.

(२ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवणार कोरोनाची लस २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागते. यासाठी जिल्ह्यात सर्व केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे)

Previous Post

दुधनीत सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने

Next Post

लोकमंगल पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांचे निधन

Next Post
लोकमंगल पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांचे निधन

लोकमंगल पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group