• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2021
in मुख्य बातमी
0
पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठ; परीक्षा संचालक शाह यांची माहिती

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असून यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

कुलपती कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी ते मार्च 2021 या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. या समारंभात पदवी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला नऊ जानेवारीपासून प्रारंभ झाले आहे. 2015 ते 2020 यादरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहे. 2005 ते 2014 दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा ऑनलाइन भरलेल्या अर्जाची साक्षांकित प्रत 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत विद्यापीठात जमा करावे लागणार आहे.

su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर student login करून convocation या लिंकवर पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ईमेलद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना आधार क्रमांकावरून पदवीप्रमाणपत्राची ई प्रत संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास convocation@sus.ac.in या इमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सिद्धेश्वर यात्रेपाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा रद्द

Next Post

पंत,अश्विन-विहारीच्या झुंजीमुळे भारताचा पराभव टळला

Related Posts

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
Next Post
पंत,अश्विन-विहारीच्या झुंजीमुळे भारताचा पराभव टळला

पंत,अश्विन-विहारीच्या झुंजीमुळे भारताचा पराभव टळला

ताज्या बातम्या

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026