• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारतात लसीकरणाची तारीख ठरली

by Yes News Marathi
January 9, 2021
in मुख्य बातमी
0
भारतात लसीकरणाची तारीख ठरली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या देशात सर्वांचेच लक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. लसीकरण हाच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउन हा या आजाराचा फैलाव रोखण्याचा एक मार्ग आहे. भारतात या लॉकडाउनमुळे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी बरोबर आर्थिक हानी देखील मोठी झाली आहे. कोटयवधी लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लसीकरणाकडे लागलेले असताना सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणायी योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.

Previous Post

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे

Next Post

मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे

Next Post
मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे

मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group