• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपाचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेः आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2021
in इतर घडामोडी
0
भाजपाचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेः आ. सुभाष देशमुख
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीने बांधला गेलेला पक्ष आहे. पक्षाचा प्रसार उत्तम व्हावा यासाठी व पक्षाच्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचतील यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, पक्षाचे कार्यक्रम, विविध योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहचवावा, भाजपाचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहर दक्षिण – पश्चिम मंडल आणि पूर्व मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन करताना आ. देशमुख बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शहरप्रमुख सरचिटणीस शशी थोरात, रुदरेश बोरामणी , राज्य कार्यकार्य कारिणी सदस्य शहजी पवार, सभागृह नेते श्रीनिवास करली, युवा नेते मनिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होते. शिबिरामध्ये दिवसभरात विविध विषयांवर 6 सत्रात व्याख्यान झाले. अरविंद जोशी यांनी भारतीय राजकारणातील बदल व भाजपा, पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी भारताची वैचारिक मुख्यधारा, नागेश कोकरे यांनी व्यक्तीमत्व विकास, निलेश भंडारी यांनी आपला विचार व परिवार, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांनी राज्यतील राजकीय पार्श्‍वभूमी व भाजपा, ऍड. गजानन भाकरे यांनी पक्षाची कार्यपद्धती व भाजपा संघटनात्मक कार्य यावर आपले विचार मांडले. शहराध्यक्ष देशमुख यांनी भाजपा कार्यकर्ता व कर्तव्य यावर मत व्यक्त केले. शिबिराची प्रस्तावना भाजपाचे सरचिटणीस शशी थोरात यांनी केली. यावेळी मंडल अध्यक्ष महेश देवकर, भीमराव कुंभार, नगरसेविका अश्विनी चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड, संगीता जाधव, राजश्रीताई पाटील, राजश्री चव्हाण, महिला आघाडीचे संपदा जोशी, खारे, गीता पाटोळे, बाळू गोणे आनंद गदगे , विशाल गायकवाड, मधुसूदन जंगम, बाबुराव गुघे, तसेच मंडलातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन परिवहनचे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चाचे प्रथमेश कोरे यांनी केले.

Previous Post

पेट्रोल- डिझेलने गाठला 25 महिन्यांतील उच्चांक

Next Post

स्वातंत्र्य काळात काँग्रेस पक्षाचं योगदान मोलाचं – खासदार संजय राऊत

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
स्वातंत्र्य काळात काँग्रेस पक्षाचं योगदान मोलाचं  – खासदार संजय राऊत

स्वातंत्र्य काळात काँग्रेस पक्षाचं योगदान मोलाचं - खासदार संजय राऊत

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026