• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला – राहुल गांधी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2020
in मुख्य बातमी
0
आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला – राहुल गांधी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आज राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. सामूहिक मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक निवेदन सोपवलं. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचाही या निवेदनात समावेश करण्यात आला होता. यानंतर मीडियाशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘जो कोणी यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटलं जाईल, मग ते राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत का असेनात’ असं म्हणतानाच राहुल गांधी यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत.

आम्ही तीन लोक राष्ट्रपतींकडे गेलो. कोट्यवधी शेतकर्‍यांच्या सह्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो. आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि शेतकरी व्यथित, वेदनेत आहे आणि तीळतीळ तुटतोय, हे अवघा देश पाहत आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

#WATCH | There is no democracy in India. It can be in your imagination, but not in reality: Congress leader Rahul Gandhi on Delhi Police taking party leaders into custody during their march to Rashtrapati Bhavan pic.twitter.com/7oYfUDEkEM

— ANI (@ANI) December 24, 2020
Previous Post

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु व्हावी, ही मुख्यमंत्री यांची इच्छा – विजय वडेट्टीवार

Next Post

‘या’ आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
‘या’ आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

'या' आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026