• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी? पहा ही बातमी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2020
in मुख्य बातमी
0
रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी? पहा ही बातमी
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु अर्थात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. मात्र, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

रात्रीच्या संचारबंदीबाबत मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. रात्रीच्या वेळेत आजिबातच घराबाहेर पडायचंच नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या या शंकांचं निरसन करताना पोलिसांनी सांगितलं की, मुंबईत रात्रीची संचारबंदी असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चारपेक्षा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी?

नागरिकांनी आजिबातच घराबाहेर पडायचं नाही, अशी कुठलीही सक्ती नाही.
अत्यावश्यक कामासाठी किंवा इतर कारणासाठी दोघे जण घराबाहेर पडू शकतात.
दुचाकी आणि कारमधून नेहमीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. पण कारमधून चारपेक्षा जास्त जणांनी प्रवास टाळावा.
कामावरुन उशिरा सुटणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या वेळेत प्रवास करण्यास अडचण नाही.
अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्यांना संचारबंदीची सक्ती नाही.
पब, हॉटेल, सिनेमागृह अशा करमणुकीची आस्थापनं रात्री अकरा वाजता बंद करणं बंधनकारक.

Previous Post

प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next Post

साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026