• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2026
in मुख्य बातमी
0
दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!
0
SHARES
0
VIEWS

रात्री PM2.5 चे प्रमाण 493 पर्यंत; सोलापूरकरांनीही घ्यावा पर्यावरणाचा धडा

येस न्यूज नेटवर्क: दिवाळीचा उत्साह आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम देशाच्या राजधानीच्या हवेवर दिसून आला आहे. दिवाळीच्या दिवशी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 376 वर पोहोचला. त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अतिशय खराब’ श्रेणीत नोंदविण्यात आली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिवाळीच्या आदल्या दिवशी दिल्लीचा AQI 369 होता. दिवाळीच्या दिवशी तो वाढून 376 वर पोहोचला. विशेष म्हणजे रात्री फटाक्यांची आतषबाजी सुरू झाल्यानंतर प्रदूषणात मोठी वाढ झाली. रात्री 11 वाजता शहरातील सरासरी PM2.5 चे प्रमाण 493.17 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत पोहोचले.

दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात PM2.5 चे प्रमाण 4,985 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत नोंदविण्यात आले. ही परिस्थिती हवेतील सूक्ष्म प्रदूषकांच्या गंभीर धोक्याची जाणीव करून देणारी आहे.

दिवाळीपूर्वीच प्रदूषणात 97 टक्के वाढ

Centre for Science and Environment च्या अहवालानुसार, दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात दिल्लीतील PM2.5 ची सरासरी 236 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होती. गतवर्षी याच काळात हे प्रमाण 120 होते. म्हणजेच वर्षभरात जवळपास 97 टक्क्यांची वाढ झाली.

सोलापूरकरांनीही घ्यावा धडा!

दिल्लीतील प्रदूषणाची आकडेवारी केवळ राजधानीपुरती मर्यादित नसून सोलापूरसारख्या शहरांसाठीही सावध करणारी आहे. सोलापूरमध्ये वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांवरील धूळ, बांधकामे आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे प्रदूषण नियंत्रणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दिवाळीत फटाक्यांचा अतिवापर टाळणे, हवेच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे आणि पर्यावरणपूरक सण साजरा करणे आवश्यक आहे. अन्यथा सणांचा आनंद घेताना नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होऊ शकतो.

Previous Post

दिवाळीच्या आतषबाजीचा आगडोंब! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या 170 घटना

Next Post

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

Related Posts

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे
मुख्य बातमी

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!
मुख्य बातमी

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026
दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती

शेअर बाजारात तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार आगेकूच; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
मुख्य बातमी

शेअर बाजारात तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार आगेकूच; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

November 12, 2026
Next Post
ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026