• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2026
in Blog
0
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका
0
SHARES
2
VIEWS

श्री तोगटवीर क्षेत्रीय समाजाची कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवी ज्योती उत्सव असंख्य भक्तगणांच्या सहभागाने आणि हजारो भाविकांच्या साक्षीने भक्ती भावनेने उत्साही वातावरणात संपन्न झाला. तोगटवीर क्षेत्रीय समाजाच्या अंतर्गत असलेल्या सोमवार पेठ गट्टी फंड, डक्का फंड, चिला फंड,पेद्धी फंड,नंगि फंड,,साखरपेठ गट्टी फंड,चौडेश्वरी फंड, नलगेशी फंड अशा एकूण आठ फडीच्या वतीने एकूण 47 ज्योतींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या ज्योतींची मिरवणूक वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या थंडीच्या स्थानापासून विधीवत धार्मिक उपक्रम करून निघाल्या या सर्व ज्योतींची मिरवणूक साखर पेठेतील बनशंकरी मंदिराजवळ एकत्र आल्यावर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. या ज्योतीच्या मिरवणुकीत तोगटवीर समाज बांधव सोहळ्यांनीशी धोती पंचा वस्त्र परिधान करून तालबद्ध पद्धतीने चौडेश्वरी देवींची भक्ती गीते स्तोत्र म्हणत तालबद्ध पद्धतीने नृत्य करताना पाहून भाविक मंत्र मुग्ध झाल्याचे निदर्शनास आले ही ज्योतींची मिरवणूक पाहण्यासाठी साखर पेठ ते कन्ना चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मध्यरात्रीपासूनच हजारो स्त्री पुरुष बालकांनी मोठी गर्दी केली होती साखरपेठेत युवक संघटनेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत दुग्ध पाना ची सोय करण्यात आली होती त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेऊन या उपक्रमाला धन्यवाद दिले

ज्योतीची मिरवणूक पुढे आशिकल मैदान येथून कन्ना चौक मार्गे चौडेश्वरी मंदिरात आल्यानंतर सभा मंडपात सर्व ज्योतींची स्थानपन्न झाल्यानंतर समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोतम यांच्या हस्ते विधिपूर्वक विसर्जित करण्यात आली त्यानंतर महाआरती संपन्न होऊन श्री चौडेश्वरी ज्योती उत्सवाचा समारोप झाला
या ज्योती उत्सवात तो गटवीर समाजा चे पदाधिकारी युवराज चिंता अनिल कंदी हिरालाल येरपूल अरुण भिमरती युवक संघटनेचे व्यंकटेश यरजल श्रीनिवास चिंता गोविंद संकारम शिवकुमार बडगंची विसप्पा गणेऱी महिला मंडळाचे पदाधिकारी यांचा सहसंख्य भाविक सहभागी झाले होते

Previous Post

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

Next Post

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

'एकता महिला मंच'चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026