• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 8, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

by Yes News Marathi
May 8, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जमिनीच्या वादातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे तिहेरी हत्याकांड करणारा क्रूरकर्मा शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. आपल्या मृत पतीचा जमिनीमध्ये हिस्सा मागणाऱ्या भाऊजई गायत्री तसेच त्यांचा मुलगा शिवराज आणि मुलगी प्रियांका या तिघांचा शंकर मस्के यांनी खून केला. त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले. यामध्ये शंकर मस्के यांची पत्नी राणी मुलगी दीक्षा तसेच मुलगा धीरज, मेहुणा सुरज मोरे, त्याच्या हॉटेलमधील कामगार सचिन वाघमारे यांना सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांनाही आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. पश्चिम बंगाल येथे पळून गेलेला मुख्य आरोपी शंकर मस्के याला सोलापुरात आणले असून आज त्यालाही कोर्टात उभे केले जाणार आहे. हे प्रकरण सोलापुरात चांगलेच गाजत आहे.

Previous Post

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

Next Post

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

Next Post
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In