• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धुबधुबी धरण ओवरफ्लो!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 15, 2020
in मुख्य बातमी
0
0
SHARES
0
VIEWS

पंचक्रोशीतील नागरिकांत आनंदाचे वातावरण

येस न्युज मराठी नेटवर्क

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी-शिरवळ धुबधुबी धरण निर्मितीपासून दुसऱ्यांदा शंभर टक्के भरून वाहत असल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या प्रयत्नामुळे सन 2000 मध्ये या धरणाची निर्मिती झाली. त्यानंतर धरण 2006 मध्ये शंभर टक्के भरले होते, मात्र आजच्या इतके पाणी येथे आले नव्हते. यंदा मात्र दोन दिवस झाले मोठा पाऊस होत असल्याने धरण शंभर टक्के भरून वाहत आहे. त्याचे जलपूजन शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. शिरवळच्या सरपंच सुलोचना सोनकांबळे यांचे पुत्र सिद्धेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर सोनकांबळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. धरण वाहताना पाहण्यासाठी शिरवळ, इंगळगी, कणबस, जेऊर आदी गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने येत होते.

इंगळगी-शिरवळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील वर्षभर पंचक्रोशीतील नागरिकांची पाण्याची समस्या मिटलेली आहे. दर वर्षी उन्हाळ्यात या गावांमध्ये पाण्याची समस्या फार गंभीर जाणवत होती. यंदा मात्र मोठा पाऊस होऊन धरण भरल्याने आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वडगाव, दिंडूर, चिंचोळी, हंजगी या शिवारात झालेल्या मोठ्या पावसाचे पाणी इंगळगी-शिरवळ धरणात आले आहे. धरण शंभर टक्के भरले असले तरीही गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसाने शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे.

Previous Post

भाजपा नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात…

Next Post

सोलापूर | सात नद्यांना महापूर; 180 रस्ते बंद; 14 जणांचा मृत्‍यू, शेकडो जनावरे वाहून गेली

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
सोलापूर |  सात नद्यांना महापूर; 180 रस्ते बंद; 14 जणांचा मृत्‍यू, शेकडो जनावरे वाहून गेली

सोलापूर | सात नद्यांना महापूर; 180 रस्ते बंद; 14 जणांचा मृत्‍यू, शेकडो जनावरे वाहून गेली

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026