• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेत विशेष गरजांच्या ३५७ विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिर यशस्वीपणे पार पडले…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेत विशेष गरजांच्या ३५७ विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिर यशस्वीपणे पार पडले…
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास ५ वर्ष पूर्ण – ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ अंतर्गत उपक्रम…

सोलापूर – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास 5 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण 357 विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30 जुलै 2025 रोजी मनपा मुलांची उर्दू केंद्र शाळा कॅम्प सोलापूर या ठिकाणी दृष्टी मूल्यमापन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, गिरीश पंडित,प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, विठ्ठल ढेपे, एच व्ही देसाई हॉस्पिटल चे असोसिएट डायरेक्टर डॉ. सुधीर सुदाल , व्ही.एम.स्मृती शासकीय मेडिकल कॉलेज , सोलापूर येथील डॉ. निलेश बागुल व त्यांचे सहकारी नेत्ररोग विभागातील वैद्यकीय तज्ञ, शाळेच्या मुख्याध्यापिका ,तबसुम शेख , पर्यवेक्षक भगवान मुंढे, श्रीमती नीलोफर सय्यद ,संतोष बुलबुले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे यांनी समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमान्वये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी दृष्टी मूल्यमापन करून त्यांच्या गरजेनुरूप विविध प्रकारातील सेवा, पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्यामध्ये शस्त्रक्रिया ,चष्मे, या सेवा एच.व्ही.देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत स्वरूपात पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर लोविजन कीट, दिव्यांग प्रमाणपत्र, ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तके इत्यादी सेवा समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पुरविल्या जाणार आहेत. ज्या मुलांना चष्म्याची शिफारस झाली आहे ,अशा मुलांनी चष्मे प्राप्त झाल्यानंतर त्याचा नियमितपणे वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. चष्मा वापरण्याची लाज बाळगण्याची गरज नाही असे देखील नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्या रोटे, विशेष शिक्षिका यांनी केले. तर उपस्थित विद्यार्थी पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार अविनाश शिंदे, समन्वयक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मध्य रेल्वेने दैनंदिन प्रवाशांच्या फायद्यासाठी जेऊर-पुणे मार्गासाठी सीझन तिकिटे सुरू केली

Next Post

ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026