• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2025
in इतर घडामोडी
0
शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – जिल्हा प्रशासन, सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेस शहरातील विविध शाळेतील 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद उद्यान येथे समारोप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने एकूण 2000 पदयात्रेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद उद्यान या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे संचालक योगेश कुंदुर,वेंदात तालिकोटी, अनुप कस्तुरे यांच्या हस्ते फळाचे,व बिस्किटांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे

नेहमी ही संस्था सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा इत्यादी कार्यात सहभागी असतो आस्था सामाजिक संस्थेनी आजही विद्यार्थीबद्दल आस्था दाखवून त्यांना फळांचे वाटप केले .हा उपक्रम राबवण्यासाठी पिंटू कस्तुरे,सिद्धू बेऊर,सुरज छंचुरे,उदय छंचुरे, प्रथमेश गावडे, योगेश आरळीमार, महेश नागणसुरे, यांनी परिश्रम घेतले

Previous Post

जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली…

Next Post

इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026