• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

by Yes News Marathi
November 6, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम खासदार प्रणिती शिंदे, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

केवळ कामाच्या जोरावर, १५ वर्षे शहर मध्य मतदारसंघ सांभाळले, जनतेने तीन टर्म सेवा करण्याची संधी दिली, खासदार केलात, त्याच प्रमाणे सर्वांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या, काम करणाऱ्या व सर्व धर्मसमभाव मानणाऱ्या चेतनभाऊ नरोटे यांना निवडून द्या असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या असे आवाहन सोलापूर शहर मध्यचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी केले.

यावेळी माजी महापौर यु एन बेरिया, माजी महापौर संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तूरे, शौकत पठाण, सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे व महाविकास आघाडीचे नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते

Previous Post

भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ : देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस उदंड प्रतिसाद

Next Post

समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उद्घाटन

Next Post
समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उद्घाटन

समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group