मुंबई : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच पुढील पत्रकार परिषदेचा दिनांक आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.