• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 30, 2024
in इतर घडामोडी
0
‘AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) या खासगी कार्यक्रमासाठी जियो वर्ल्ड कनव्हेन्शन सेंटर येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताने फिनटेक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲपच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण असतात, नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली. भारतात जसा सणांचा उत्साह आहे, तसाच अर्थव्यवस्था आणि बाजारातही उत्साह दिसत असल्याचेही ते म्हणाले.

भारतात फिनटेकमुळे बँकिंग व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाल्याचे सांगताना पतंप्रधान मोदी म्हणाले, “एकेकाळी लोक संसदेत मला सांगायचे भारतात बँकाच्या पुरेशा शाखा नाहीत. गावात बँका, इंटरनेट सुविधा नाही. तर मग फिनटेक क्रांती कशी होणार? पण एका दशकात ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ६० दशलक्षहून ९४० दशलक्षापर्यंत पोहोचली. करोना महामारीदरम्यानही भारतात बँकिंग सुविधा मंदावली नाही. क्युआर कोड आणि युपीआयमुळे आता बँकेचे व्यवहार २४ तास सुरू असतात.”

एआयचा गैरवापर रोखण्यासाठी प्रयत्न करणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एंजल टॅक्स रद्द करण्यात आला, याचाही उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले, फिनटेक क्षेत्राला मदत करण्यासाठी आम्ही धोरणात्मक पातळीवर हा निर्णय घेऊन एंजल टॅक्स रद्द केला. आता डिजिटल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सायबर घोटाळ्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. तसेच जगभरात एआयचा गैरवापर होत आहे. हा दुरूपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याचे आवाहन मी केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Previous Post

अविनाश पाटील यांचेलंडन येथे तबला वादन

Next Post

तानाजी सावंत तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाठवते : रुपाली ठोंबरे पाटील

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
तानाजी सावंत तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाठवते : रुपाली ठोंबरे पाटील

तानाजी सावंत तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाठवते : रुपाली ठोंबरे पाटील

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026