सोलापूर: भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केगाव सोलापूर येथील बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या एक विद्यार्थी गणेश शेजाळ योगा इंटरप्राईजेस मेडिकल इक्विपमेंट अँड सर्जिकल डिस्पोजेबल्स या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकीय उपकरणे आणि हेल्थकेअर सोल्युशनच्या जगामध्ये कौशल्यपूर्ण काम करते या कंपनीमध्ये भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बायो मेडिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी गणेश शेजाळ त्याची निवड झाली असून त्यांना 3.2 पॅकेज देण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र डी गायकवाड सचिवा अनामिका रवींद्र गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सय्यद जिलानी पाशा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉक्टर सचिन देठे हो बायोमेडिकल विभाग प्रमुख अर्चना बुर्ले व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन व मार्गदर्शन केले.