सोलापूर रुग्णांना सिव्हील हॉस्पीटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न आहे. सिव्हील हॉस्पीटल मध्ये अत्याधुनीक ऑपरेशन थीएटर उपलब्ध आहे. लठ्ठपणावर व सर्व आजारांवर उपचार सिव्हीलमध्ये अत्याधुनीक उपचार उपलब्ध आहेत. सरकारच्या निधीतून गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार दीले जातात. असे सिव्हील हॉस्पीटलचे डीन डॉ संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
स्त्रीयांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरपासून रोखण्या साठी HPV Vaccine सिव्हीलमध्ये उपलब्ध आहे.
स्कॅन मशीन लवकरच उपलब्ध होईल. असेही डॉ ठाकूर यांनी सांगीतले. सिव्हीलमध्ये गेल्या एक महिन्यात ४४ हजार १९१ रुग्ण ओ.पी.डी. झाली आहे. लठ्ठपणाच्या सर्जरीनंतरही डाएट पाळावे लागत लठ्ठपणामागे अनुवांशीक कारणांबरोबर खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. यावेळी बॅरीअॅट्रीक सर्जरीबाबत माहितीपट दाखवण्यात आला. आला. एक महिन्यात १०३९ शस्त्रक्रीया सिव्हीलमध्ये झाल्या आहेत.
डॉ. स्वाती सावंत यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. आडकी, डॉ. जंजाळ, डॉ. मस्के, डॉ सेलूकर आदी डॉक्टर उपलब्ध आहेत. लक्ष्मीनारायण जाधव, राहुल काळगे, हणमंत गोसकी, पूनम क्षीरसागर, सरस्वती घोलप, मल्लीकार्जुन शींदे, सागर घोडके या रूग्णांनी अनुभव सांगीतले. डॉ अडकी, डॉ मस्के, डॉ धडके मॅडम, पानसरे सीस्टर, डॉ तिरणकर यांचा अधिष्ठातांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ अमेय ठाकूर यांचीही यावेळी उपस्थीती होती.