• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लाडक्या बहिणीस अर्ध्या किंमतीत मिळणार गॅस सिलेंडर, ‘या’ सरकारने घेतला निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2024
in मुख्य बातमी
0
लाडक्या बहिणीस अर्ध्या किंमतीत मिळणार गॅस सिलेंडर, ‘या’ सरकारने घेतला निर्णय
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून विविध योजना सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर ही योजना आणली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1 जुलैपासून महिन्याला 15 हजार रुपये मिळणार आहे. आता मध्य प्रदेश सरकारने लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना आणली आहे. राज्यातील महिलांना अर्ध्या किंमतीमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. रक्षाबंधन पूर्वी मध्य प्रदेश सरकारने लाडक्या बहिणींना ही भेट दिली आहे. मध्य प्रदेशातील लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थींना केवळ 450 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार आहे. मध्य प्रदेशात सध्या 848 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळते.

160 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा
मध्य प्रदेशात महिलांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. आता 399 रुपये राज्य सरकार भरणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती देताना शहर विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 160 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी आणली योजना
मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच ‘लाडली बहना’ योजना सुरु केली होती. त्या योजनेनुसार पात्र महिल्यांच्या खात्यात दर महिन्याला 1250 रुपये भरले जातात. यंदा रक्षा बंधनामुळे सरकार 250 रुपये अतिरिक्त देणार आहे. 1 ऑगस्ट रोजी ही रक्कम महिल्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही योजना सुरु केली होती. त्या योजनेच्या यशामुळेच मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपला विक्रमी विजय मिळाला. त्यानंतर लोकसभेतही सर्व जागांवर विजय मिळाला.

Previous Post

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे सोलापूरच्या डॉ.दिपाली गांधी यांचा उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्काराने सन्मान

Next Post

आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतच सुटू शकतो, मोदींची भेट घ्यायला हवी; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतच सुटू शकतो, मोदींची भेट घ्यायला हवी; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतच सुटू शकतो, मोदींची भेट घ्यायला हवी; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026