• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उमाबाई श्राविका विद्यालयात रंगला वारीचा सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2024
in इतर घडामोडी
0
उमाबाई श्राविका विद्यालयात रंगला वारीचा सोहळा
0
SHARES
0
VIEWS

दि. 13 जुलै 2024 रोजी उमाबाई श्राविका विद्यालयात आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आषाढी एकादशीचा ग्रंथ दिंडी व रिंगण सोहळा आनंदात पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाबाई श्राविका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दिप्ती शहा, उपमुख्याध्यापिका आश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले इयत्ता पाचवी क या वर्गातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सादर केलेल्या कानडा राजा पंढरीचा या गीताने सर्व वातावरण भक्तीमय होऊन गेले इयत्ता पाचवी सहावीतील विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग गवळणी सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून उप मुख्याध्यापिका पंडित मॅडम यांनी महाराष्ट्रातील संतांची व विविध संतांच्या प्रमुख पालख्यांची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दिली तर वारकरी म्हणजे कोण? व वारी का केली जाते? आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करावी असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला यावेळी निघालेल्या ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या टाळ मृदुंगाच्या गजरात शहरातील सम्राट चौक ते श्राविका संस्था या ठिकाणी या दिंडीचं प्रस्थान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कस्तुरे सर यांनी आभार प्रदर्शन अनंत बळ्ळे सर यांनी केले. तर फलक लेखन प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, माधवी खोत, पल्लवी खांडवे,. प्रियंका जैन, सोनाली उंडे, वैभव बारडकर, अभिजित पाटील, ऋषभ सोनटक्के अभिनंदन उपाध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags: Rangala Vari ceremonyUmabai Shravika Vidyalaya
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचे निधन

Next Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्व. राजेश अण्णा कोठे यांची 58 वी जयंती वृक्षारोपण आणि विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरी

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्व. राजेश अण्णा कोठे यांची 58 वी जयंती वृक्षारोपण आणि विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026