• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
July 7, 2024
in इतर घडामोडी
0
महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
0
SHARES
2
VIEWS

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील तीन कोटी महिलांना लाभ मिळणार

राज्य शासनाने महिलांना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला

स्वतःच्या कुटुंबाला अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने महिलांसाठी पिंक ऑटो योजना लागू केली आहे यामध्ये दहा टक्के रक्कम भरून पिंक कलरची ऑटो महिलांना देण्यात येणार आहे.

महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध करून देणार

सोलापूर, दिनांक 6(जिमाका):-राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना वर्षभरात तीन सिलेंडर मोफत, आश्रम शाळा मधील 18 वर्षांपुढील मुलींना शिक्षण शुल्क माफ, पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे. अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या कृतज्ञता मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. शिंदे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी नुकतेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीन कोटी महिलांना प्रतिमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी प्रतिवर्षी शासनाने 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. शासनाने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पिंक रिक्षा योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम भरून शासन महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य देणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

तसेच वर्षभरात महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी केलेली आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर एक लाख दोन हजाराचे अर्थसहाय्य शासन जमा करत आहे. शासन महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणून पुरुषाच्या बरोबरीने सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महिला बचत गटांना सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध केले जात आहे आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या सर्व योजनांचा राज्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. ए.आर बुर्ला महाविद्यालयासाठी विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी शिक्षक व मुलींना हद्दवाढ भागात मोफत बस पास देणे आणि एक कार्यक्रमासाठी एक सभागृह बांधून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी प्रस्ताविक मोहन डांगरे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने कला शाखेचे विद्यार्थिनी प्राची भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याविषयी माहिती दिली. तसेच राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले. या कृतज्ञता मेळाव्यास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: CommittedGovernmentGuardian Minister Chandrakant Patilschemes
Previous Post

प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

Next Post

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटीबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026