• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर आयोजित कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
June 29, 2024
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर आयोजित कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद
0
SHARES
2
VIEWS

जगातला पहिला फॉरेन्सिक अकाऊटंट चाणक्य – डॉ. अपूर्वा जोशी

सोलापूर, (प्रतिनिधी):- आर्थिक घोटाळ्याचे फॉरेन्सिक अकाउंटींग करणे महत्वाचे असते आणि जगातील पहिला फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून चाणक्यची ओळख आहे. असे आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाच्या लेखिका अपूर्वा जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये शनिवार दि. 29 जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ही मुलाखत घेतली होती. यावेळी सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या देशात अनेक मोठे आर्थिक घोटाळे उघडकीस आले. त्या घोटाळ्यावर अभ्यासपूर्ण तपास आणि त्याचे ऑडिट करण्याचे म्हणजेच फॉरेन्सिक अकाऊंटींग करण्याची जबाबदारी मिळाली त्यावरूनच या सर्व घोटाळ्यांचा आणि त्यामधील तपासाबाबत आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग नावाचे पुस्तक तयार करण्यात आल्याचे लेखिका डॉ. अपुर्वा जोशी यांनी सांगितले.प्रत्येक घोटाळ्याचे ऑडिट करत असताना नवीन अभ्यास करूनच दिशा ठरवावी लागते. आर्थिक साक्षरता महत्वाची तसेच सायबर सतर्कताही आवश्यक आहे. असेही डॉ.अपूर्वा जोशी यांनी सांगितले.

अधिकृत अन खात्रीलायक असेल तरच गुंतवणुक करावी

पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अभ्यासपूर्ण आणि पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या तपासाच्या अनुभावावरून अभ्यासपूर्ण असे प्रश्‍न विचारले आणि त्याला तेवढ्याच अभ्यासपूर्णपणे अपूर्वा जोशी यांनी उत्तर दिले. काही प्रश्‍नांच्या उत्तराला उपस्थितीत नागरीकांनी भरभरून दाद दिली. कायद्याची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव शमिर्र्ष्ठा वालावकर यांनी प्रश्‍नातून मांडले. कायदे सक्षम आहेत परंतु इतर गुन्ह्या पेक्षा आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे असे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी केले. त्यानंतर अविनाश महागांवकर यांनी लेखिका अपूर्वा जोशी, पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांचा परिचय करून दिला त्यानंतर अध्यक्षा रेणुका महागांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले तर आभार कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मंच सजावट गुरू वठारे यांनी केली. यावेळी पृथा हलसगीकर अभय जोशी, विनायक होटकर, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, डॉ. शिवरत्न शेटे, दत्ता गायकवाउ, डॉ.श्रीकांत येळेगांवकर, डॉ. नसिमा पठाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags: Great responseMaharashtra Sahitya ParishadOrganizedprogramSouth Solapur
Previous Post

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल तडजोड करणार नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप

Next Post

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले….

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले….

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले….

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026