• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्याच्या बजेट मधील वाचा ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी….

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2024
in इतर घडामोडी
0
राज्याच्या बजेट मधील वाचा ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी….
0
SHARES
1
VIEWS

विधानसभेत आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अजित पवार सादर केला. आगामी विधानसभेच्या दृष्टीने अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा करण्य आल्या.वाचा काय घोषणा करण्यात आल्या आहेत.

दरवर्षी १० लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देणार

शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार

गाय दूध उत्पादकांना जुलैपासून ५ रुपयांचं अनुदान सुरू राहाणार

कापूस, सोयाबीन,  शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपयांचं सहाय्य

इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ

पात्र कुटुंबाना वर्षाला ३ मोफत सिलिंडर देण्यात येणार

विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला

मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापणार

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार

जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथला नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार

तृतीयपंथींचा शासकीय भरतीत समावेश करणार

शिवकालीन बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून युनोस्कोचा पाठपुरावा करणार

राज्यातील ४६ हजार पंपधारक शेतकऱ्यांची वीजमाफी

आशा वर्कर, कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या वेतनाच भरीव वाढ

महात्मा जनआरोग्य योजना सर्वांना लागू करणार, राज्यातील कोणीही उपचाराविना राहणार नाही

धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजने अंतर्गत ३४ हजार घरे बांधण्यात येणार

सिंधूदुर्गांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा ड्रायव्हिंग सेंटर उभारले जाईल

राज्य सरकार ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी उभारणार ८२ वसतिगृह, अजित पवारांची घोषणा

जलयुक्त शिवार योजनेसाठी ६५० कोटींची तरतूद करण्यात आली

वन्य प्राण्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या पिडीतांना शासन देणार अनुदान

दहा हजार हेक्टरवर बाबूंची लागवड करण्यासाठी १७५ रुपये प्रति रोपट्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार

गायीच्या दूध उत्पादकांना प्रति एक लीटर मागे पाच रुपयांचे अनुदान सरकार देणार

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरीप्रमाणे ५ हजार रुपयांची मदत करण्यात येईल अजित पवारांची घोषणा

महिला आणि बाल गुन्ह्याचे खटले लगेच मार्गी लागावे म्हणून सरकारमे विशेष न्यायालय स्थापन

शेतमालांच्या साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवणार

Previous Post

अजित पवारांनी केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा

Next Post

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; अजित पवारांच्या ‘बजेट’ मधील टॉप 10 घोषणा

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; अजित पवारांच्या ‘बजेट’ मधील टॉप 10 घोषणा

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; अजित पवारांच्या 'बजेट' मधील टॉप 10 घोषणा

ताज्या बातम्या

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026