• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2024
in इतर घडामोडी
0
सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : विस जुन‌ रोजी कर्मयोगी अप्पासाहेब काङादी सांस्कृतिक भवन, साखर कारखान्याजवळ होटगी रोङ सोलापूर येथे दुपारी १२वाजून ३० मिनिटानी खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थांना वह्याचे वाटप होणार आहे. सदर कार्यक्रमास ब्र. शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काङादी, दत्तात्रय मुळे, आनंद लोणावत (सागर सिमेंट सेल्स प्रमोटर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकसह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थासह उपस्थिती रहावे, असे आवाहन एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले आहे.

समाजातील वंचित व उपेक्षित विद्यार्थांना विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्या ती उंचीच सोडवते. या धर्तीवर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे हि मोठी समाजाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे लाखो विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देवून महत्वपूर्ण वाटा उचलतात. जुन महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होतो. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ असा अप्रतिम कार्यक्रम घेऊन आल्याबद्दल समाजातील सर्वच क्षेत्रातून महादेव कोगनुरे यांचे कौतुक होत आहे.

Tags: distributionfree booksSagar Cement and MK Foundationstudents
Previous Post

पुर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थान च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026