• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रालयात जतन करणार – गहिनीनाथ महाराज औसेकर.

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2024
in इतर घडामोडी
0
तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रालयात जतन करणार – गहिनीनाथ महाराज औसेकर.
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर – गर्भगृहातील संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे असल्याने दि.15/03/2024 पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. तेंव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते सकाळी 10.45 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरु ठेवण्यात आले होते. तथापि, सदर काम पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी आज दि.02/06/2024 पासून श्रींचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे 4.00 वाजता नित्यपुजा संपन्न झाली. या पुजेस मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री महोदय सोलापूर जिल्हा, मा.आ.श्री.बबनदादा शिंदे, मा.आ.श्री.समाधान दादा आवताडे मा.आ.श्री.प्रशांत मालक परिचारक, मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषदेचे सदस्य, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच पत्रकार उपस्थित होते. श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्शदर्शनरांगेतील श्री बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे, रा. मनुर जि. अधीलाबाद ह्या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्शदर्शन घडवून पदस्पर्शदर्शनाची सुरवात करण्यात आली.

तद्नंतर आषाढी यात्रा 2024 नियोजनाबाबत सह अध्यक्ष यांच्या दालनात सकाळी 9.30 वाजता सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत आषाढी यात्रेत भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये दर्शनरांगेचे व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने करून संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना सह अध्यक्ष यांनी प्रशासनास दिल्या. तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मुर्ती संग्रालयात जतन करून ठेवणे व तळघराच्या ठिकाणी माहितीची कोणशीला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर्शनरांगेतील कायमस्वरूपी पत्राशेडची दुरूस्ती करून नव्याने 2 कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्याचे ठरले. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प.श्री.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
Previous Post

साडी प्रीमियर लीग मध्ये SPICE N ICE चा पैठणी पॅन्थर्स संघ विजेता

Next Post

IAS दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी; आयुष्य संपवलं!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
IAS दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी; आयुष्य संपवलं!

IAS दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी; आयुष्य संपवलं!

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026