• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांन चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2024
in मुख्य बातमी
0
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांन चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : उत्तर प्रदेशात असलेल्या गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून, गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करण भूषण सिंह हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.

अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्यूनर कार पोलिसांनी ताब्यात घेण्यातली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील करनैलगंज हुजूरपर मार्गावर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि कैसरगंजचे भाजप उमेदवार करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले.

घटनेनंतर, करण भूषण यांचा ताफा तेथे थांबलाही नाही, ना करण भूषण यांनी उतरून मुलांची स्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. ताफा मुलांना चिरडून निघून गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर, घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. तसेच, स्थानिक लोकांनी रस्ता रोखो करत कारवाईची मागणी केली आहे.

Previous Post

जनकल्याणचे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर, ३ जून रोजी होणार वितरण

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गांच्या कामाचे भूसंपादन 15 जून पर्यंत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना

Related Posts

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील महामार्गांच्या कामाचे भूसंपादन 15 जून पर्यंत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गांच्या कामाचे भूसंपादन 15 जून पर्यंत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना

ताज्या बातम्या

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

June 22, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026