• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सरकारी कामात अडथळा : माजी आमदार रमेश कदम यांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2024
in इतर घडामोडी
0
सरकारी कामात अडथळा : माजी आमदार रमेश कदम यांना अटक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- सोलापूर येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आय ए शेख मॅडम यांनी आज रोजी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्या सह ४ आरोपीना १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी हजार दंड ठोटावण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहती अशी की, दि. ०४/०७/२०१५ रोजी शिवाजी चौक, मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे
माजी आमदार रमेश कदम व शरद कोळी सह इतर आरोपी पानी मा. अप्पर जिल्हा दंडाधिकारी साहेब, सोलापूर याचे जमावबंदीचे आदेश लागु असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायचे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे १,३२,५००/- रुपयांचे नुकसान केले व बेकायदा जमाव करून मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होणेसाठी येवू नये असे पोलीसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होणेसाठी पोलीस ठाणेता येवून बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलीसांना ढकलून दगडफेक केली व पात सामान्य नागरिक व पोलीसाना गंभीर जखमा केल्या म्हणून भा.द.वि. कलम ३५३, ३३२. ३३३, १४७, १४९ ४२०, ११७ इ अन्वये मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होणेसाठी सरकारतर्फे ए.पी.आय. सचिन म्हेत्रे यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला.

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीन १६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, तपासिक अमंलदार वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबुल व व्हिडीओ प्राफर यांची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेते व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी हे महत्वाचे ठरले सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे ४ महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते, तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तीवाद करण्यात आता व मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आरोपी हे आमदार व लोक प्रतिनीधी असूनसुध्दा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जावून कापदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता.

बेकायदा जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे १३२.५००/- रुपयांचे नुकसान करीत आहेत याची जाणीव असताना देखील व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा सदर आरोपीने अपराध केलेने व तो सरकार पक्षाने सिध्द केलेने आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली …

सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील कविता अरुण बागल यांनी काम पाहि तर जिल्हा सरकारी वकील अॅङ प्रदीपसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. आरोपीचे वतीने अॅडा श्री मिलींद धोबडे,ऍड.विनोद सुर्यवंशी, अॅड राज पाटील व अॅड सराटे पांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी म्हणून पो. कॉ पवार व ए.एस. आप रणदिवे पोनी काम पाहिले….

Tags: former MLAObstructing government workRamesh Kadam
Previous Post

माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य, शिक्षकांनी दक्ष राहावे; विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू प्रा. महानवर यांचे आवाहन

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य, शिक्षकांनी दक्ष राहावे; विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू प्रा. महानवर यांचे आवाहन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य, शिक्षकांनी दक्ष राहावे; विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू प्रा. महानवर यांचे आवाहन

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026