• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी; दिले मदतीचे आश्वासन

by Yes News Marathi
May 27, 2024
in इतर घडामोडी
0
नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी; दिले मदतीचे आश्वासन
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी बरसला. शहरातील आसरा , गजानन नगर परिसरात गारांचा पाऊस झाला. दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली.
वादळी वारा आणि पावसामुळे शंकर नगर, टिकेकर वाडी, गजानन नगर येथील घरावरील अनेकांची पत्रे उडून गेली तसेच झाडे घरावर पडून घरांचे तसेच घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली यावेळी तेथील लोकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केल . आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले.


नुकसान ग्रस्त लोकांना पुरवले जेवणाचे डबे

रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक लोकांची घरे पडले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी संपूर्ण दिवसभर लोक चिंतेत होते आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली तसेच अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या लोकांचे घरे पडली आहेत अशा लोकांना लोकमंगल अन्नपूर्णा मधून जेवणाचे डब्बे देण्याची व्यवस्था केली.

Tags: MLA Subhash Deshmukh
Previous Post

जुळे सोलापुरातील पाच रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत;हद्दवाढीच्या ३२ वर्षांनंतरही रस्त्यांचे भोग संपेनात

Next Post

माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश

Next Post
माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश

माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group