• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वारे आणि पाऊस… विजेच्या तारा, पोल आणि झाडे पडली अख्खा जिल्हा अंधारात

by Yes News Marathi
May 27, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वारे आणि पाऊस… विजेच्या तारा, पोल आणि झाडे पडली अख्खा जिल्हा अंधारात
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : होटगी येथील टिकेकर वाडी येथे सांय काळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या वादळामुळे जुने झाडे उन्मळून पडली असून
गावातील घरावरील पत्रे उडून गेली आहेत तर काही घरांवर झाड पडल्याने घरांची पडझड झाली आहे.तर विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.ऐन उन्हाच्या गर्मीत पावसाच्या थंडाव्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असले तरी टिकेकर वाडी येथील नागरिकांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तासभर पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती. या नुकसानीमुळे ग्रामस्थांनी तहसीलदार व तलाठी यांना संपर्क साधला होता. अद्याप गावात कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती.

गंगू निखिल सकट, दत्तूसिंग राजपूत, ललिता लोंढे, भोराम्मा अर्जुन बिराजदार,रमजान शेख, शगेरा शेख, बानू शेख आदी गावाकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Previous Post

शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून आषाढी वारी यशस्वी करावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल

Next Post
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल

राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group