• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2024
in इतर घडामोडी
0
तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच मागील दहा वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून या वेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या, अडीअडचणी नाही सोडवल्या, तर माझे कान पकडा, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले. सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्या बोलत होत्या.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपने मागील १० वर्षात काहीच काम केले नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. पाणीप्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली. दुधाला भाव नाही. खतांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. जीएसटीने सर्वसामान्य जनता मेटकुटीला आली आहे. चारा छावण्या बंद आहेत. यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. मात्र भाजप फक्त आश्वासन देते. अंमलबजावणी होत नाही.

प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटपळ, आष्टी, खंडाळी, पापरी, येवती, कोन्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावाला भेटी दिल्या. या भेटी दरम्यान, प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणीप्रश्न या मुद्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली. यावेळी … सीमा पाटील, अशोक भोसले सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख मॅडम दाजी खांडेकर, संदीप पाटील तुकाराम माने, सत्यवान देशमुखआदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Praniti Shinde
Previous Post

आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दोन्ही राज्यात कसून तपासणी करावी-उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर

Next Post

सोलापूरच्या अभियांत्रिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
सोलापूरच्या अभियांत्रिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी

सोलापूरच्या अभियांत्रिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026