• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2024
in इतर घडामोडी
0
टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

टाटा आपीएल फॅन पार्क चे आयोजन सलग सहा वर्ष बीसीआय माध्य मातून सोलापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट संघटना करीत आहे . देशात विविध भागात फॅन पार्क चे आयोजन करण्यात येते.आपल्या सोलापूरात येत्या तेवीस व चोवीस तारखेला विजापूर रोड वरील नेहरू नगर येथील मैदानावर दुपारी दीड वाजल्या पासून आपल्याला या सामन्याचे थेट पहायला मिळणार आहे .

पहिल्या दिवशी पहीला सामना पंजाब किंग्ज वि दिल्ली कॅपीटल व दुसरा सामना कलकत्ता नाईट रायडर्स वि
हैद्राबाद सनराईज हे दोन सामने व दुसऱ्या दिवशी दोन सामने पहीला सामना राजस्थान रॉयल वि लखनौ सुपर जायंटस् दुसरा सामना राजस्थान टिटॅन वि मुंबई इंडियन 18×36 फूट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार असून मागील पाच वर्षाचा अनुभव पाहता किमान पंचवीस हजार क्रीडाप्रेमीची उपस्थिती राहतील असा अंदाज आहे.

प्रत्येक जण सामना पाहण्यासाठी तिकीट काढून याचा लाभ घेवू शकत नाही, म्हणून यामुळे नेमके स्टेडीयम मध्ये जे वातावरण असते तोच अनभुव येथे अनुभवायला मिळणार आहे. ते विनामुल्य याशिवाय येथे खाण्यासाठी खाद्य पदार्थ, शीतपेय, पाण्याची व्यवस्था आदी करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. या साठी आपण तर याच आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांना पण घेवून स्टेडीयम मधील क्रिकेट सामन्याचा अनुभव घ्यावा .

या टाटा फॅन पार्क आयोजनासाठी उपाध्यक्ष प्रकाश भुतडा , सचिव चंद्रकांत रेंबूर्सू, खजिनदार संतोष बडवे , राजेंद्र गोटे , शिवा अकलूजकर , संस्थेचे सर्व पदाधिकारी , सदस्य व खेळाडू परिश्रम घेत आहेत.

Tags: OrganizedTata IPL Fun Park
Previous Post

सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी जाहीर…

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी जाहीर…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी जाहीर...

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026