• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु
0
SHARES
1
VIEWS

दक्षिण सोलापूर : दरवर्षी उन्हाळ्यात सामजिक कार्याचे भान ठेऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असतात. यंदाही मंगळवारी (दि.१९) तापमानात वाढ होत असताना तहानलेल्या सोलापूरकरांसाठी जागोजागी पाणपोई केंद्र सुरु करण्यास प्रारंभ करण्यात आला.

मंगळवारी सोलापुरातील सैफूल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून एम. के. फाउंडेशन
च्यावतीने पाणपोई केंद्र सुरु केले आहे. नेहमीच सामजिक कार्यात अग्रेसर असणारी एम. के. फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देत आहे. परिणामी एम. के. फाउंडेशनच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भर उन्हाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना पाणपोई दिसली की क्षणभर विश्रांती घेऊन घोटभर पाणी पिऊन नंतरच पुढचा मार्ग धरावा लागतो. पाणपोई हा एक सामजिकb उपक्रम आहे.

आजकाल बहुसंख्य ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागात येत असतात त्यांची विकत पाणी घेऊन पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेत असतात. अशा माणसांना पाणपोई हे एक आधार देण्याचे काम करीत असते. म्हणूनच भर उन्हाळ्यात सर्व सामान्य माणसांची गरज ओळखून एम. के. फाउंडेशन च्या वतीने शहरातील विविध भागात पाणपोई केंद्र सुरु करण्यात येत असल्याचे एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले. पाणपोई केंद्राच्या प्रारंभ प्रसंगी एम. के. फाऊंडेशनचे संचालक, सदस्य व बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Tags: foundationM. K. Panpoi centers
Previous Post

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य -प्र. कुलगुरू डॉ.दामा

Next Post

टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
इतर घडामोडी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

September 30, 2026
सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
Next Post
टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन

टाटा आयपीएल फॅन पार्क चे आयोजन

ताज्या बातम्या

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026