• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य -प्र. कुलगुरू डॉ.दामा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2024
in इतर घडामोडी
0
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य -प्र. कुलगुरू डॉ.दामा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. २०- नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य असून हे धोरण विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.‘ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही.जी.शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या १६ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, विश्वस्त प्रा. भिमाशंकर शेटे, डॅा. सिद्धेश्वर वाले, अण्णासाहेब कोतली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय सुत्रावे , उपप्राचार्य एम. बी. पाटील उपस्थित होते.

डॉ. दामा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार मुक्त कामकाज करून आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. प्राध्यापकांना सीड मनी, विद्यार्थ्यांना एन. सी. सी वगैरे सुविधा देण्याचा प्रयत्न येत्या नवीन वर्षात विद्यापीठ करीत आहे. शिवदारे महाविद्यालय हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालय असून या महाविद्यालयाशी जुने नाते असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण‘ असेही ते म्हणाले.

याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वतीने डॅा. दामा यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या पारितोषिक वितरण समारंभात ६ प्राध्यापक व १९२ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रांजल पवार या विद्यार्थिनीस “व्ही.जी.एस.स्टार” हा किताब देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विजयालक्ष्मी जेऊरगी या विद्यार्थिनीने गायलेल्या स्वागतगीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय सुत्रावे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ. अनमोल वळसंगे यांनी करून दिला. पुरस्कारांचे यादी वाचन समन्वयक प्रा.एम.बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभदा उपासे-शिवपूजे व प्रा. हरीप्रिया यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ऋषिकेश धनवे यांनी केले.

याप्रसंगी पशुपती माशाळ, प्रमोद बिराजदार, भिमाशंकर म्हेत्रे, चंद्रकांत गुरव, सिद्धाराम हेळकर, डॉ. बी.एन.कांबळे , डॉ. आर. वाय, पाटील, डॉ. कापसे, प्राचार्या श्रुती गायकवाड, अंजली तिवारी, मुख्याध्यापक पूजा बाजपेयी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Tags: All-round developmentnew education policypossibleQ. Vice Chancellor Dr. Damastudents
Previous Post

कै. नागेश (अण्णा) करजगी यांच्या पुण्यतिथीनिमित्तभव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर

Next Post

सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु

सोलापुरात एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026