• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मंगळवेढा : प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ

by Yes News Marathi
March 6, 2024
in मुख्य बातमी
0
मंगळवेढा : प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे सकाळी घडला.काँग्रेसकडूनप्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यात सुरवात केली आहे. आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता, त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत, बैठकीत राडा केला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

Previous Post

माढा लोकसभेसाठी शरद पवारांची जानकरांना साद

Next Post

जागावाटपावर तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना

Next Post
जागावाटपावर तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना

जागावाटपावर तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group