• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रधान नेत्र रुग्णालय व लॅबोरेटरी जुळे सोलापुरात…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2024
in इतर घडामोडी
0
प्रधान नेत्र रुग्णालय व लॅबोरेटरी जुळे सोलापुरात…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येथील प्रसिध्द प्रधान नेत्र रुग्णालय व प्रधान लॅबोरेटरीने जुळे सोलापूर येथे आपली शाखा नुकतीच सुरू केली आहे. डी मार्टच्या मागील बाजूस, के. एल.ई. शाळेच्या शेजारी, प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. उमा प्रधान यांनी दिली.
प्रधान नेत्र रुग्णालय ही गेली ४० वर्षे रुग्णांच्या सेवेत असून नेत्रतज्ज्ञ डॉ. उमा प्रधान यांच्यासह त्यांचे सुपुत्र नेत्रतज्ज्ञ डॉ. वीराज प्रधान व सून डॉ. स्वाती प्रधान या सेवेत रुजू झाल्या आहेत.

डॉ. वीराज प्रधान एमएस असून कॉर्निया रेफ्रेक्टिव्ह सर्जरीचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तर डॉ. स्वाती प्रधान याही एमएस असून फॅको व रेफ्रेक्टिव्ह सर्जरीच्या विशेष तज्ज्ञ आहेत. प्रधान नेत्र रुग्णालय येथे नेत्रतज्ज्ञ डॉ. लीना अंबरकर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. व्यंकटेश अंबरकर व डॉ. आनंद भोसले हेदेखील आपली सेवा देत आहेत. बऱ्याच वर्षांपासून जुळे सोलापूर भागातील रुग्णांच्या मागणीनुसार ही शाखा सुरु करीत असल्याचे डॉ. उमा प्रधान यांनी सांगितले. नेत्रविकाराच्या रुग्णसेवांसह येथे प्रशस्त लॅबोरेटरीची सेवा सुरु करण्यात आली आहे.

Tags: LaboratoryPradhan Eye HospitalSolapur
Previous Post

प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची लातूरला बदली

Next Post

अजित पवारांचा अर्थसंकल्प वाचा A To Z

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
अजित पवारांचा अर्थसंकल्प वाचा A To Z

अजित पवारांचा अर्थसंकल्प वाचा A To Z

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026