• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिर्‍हे गावासाठी विकासात्मक योजना राबवा : दिलीप माने

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2024
in मुख्य बातमी
0
तिर्‍हे गावासाठी विकासात्मक योजना राबवा : दिलीप माने
0
SHARES
4
VIEWS

◼️नूतन उपसरपंच मंगल सोनटक्के यांचा सत्कार

सोलापूर (प्रतिनिधी) शासनाच्या गावाच्या विकासासाठी अनेक योजना असून त्यांची माहिती घेऊन योग्य प्रस्ताव सादर करून प्रत्येक योजना राबवण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.तिर्‍हे येथील नूतन उपसरपंच सौ. मंगल सोनटक्के यांचा संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. राज्यात अनेक गावांनी विकासात्मक काम करून लौकिक मिळवलेला गावाच्या गरजू व्यक्तींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. ते अनेकांना माहित देखील नाही. त्याची माहिती घेऊन गावाच्या विकासासाठी झटून काम करून गावचा लौकिक वाढवा असे माने यांनी सांगितले.

यावेळी सरपंच गोवर्धन जगताप सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे मा. पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत माजी सरपंच नेताजी सुरवसे तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव शालेय समितीचे अध्यक्ष आनंद जाधव शहाजी भोसले, महेंद्र खटके, सागर तांबे संजय राठोड बबलू सुरवसे मारुती लवटे अशोक राठोड खंडू सोनटक्के प्रसाद गवळी शिवाजी काशीद गुरुदेव गायकवाड महेश सोनटक्के दादासाहेब मलाव दीपक मलाव सुरेश राठोड भगवान चव्हाण सह तिर्‍हे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, ७ मुलं, ८ महिलांसह १५ जणांचा मृत्यू, यूपीत भीषण अपघात

Next Post

मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
Next Post
मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी

मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026