• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

by Yes News Marathi
February 23, 2024
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शेळगी (पोलीस चौकी) ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता विकास कामांसाठी 11 कोटी 46 लाख तर ड्रेनेज लाईन साठी 45 लाख इतका निधी मंजूर आहे.

   यावेळी खासदार जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, किरण देशमुख, मोहन डांगरे, हरिदादा सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे अन्य मान्यवर यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा परिषदेत संत गाडगे बाबा यांना अभिवादन, जिल्हयात स्वच्छतेने जयंती साजरी

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जलरथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जलरथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जलरथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group